POWER SEARCH

Sunday, June 22, 2008


योगीबाबा चारोली संग्रह
) फोल्डरआत फोल्डर
फोल्डर
आत सेव केली ब्रीफकेस
------- चं नाव घेउन लीहीतो
लगनाची
पहीली टेस्ट केस
- संगणक प्रणाली चाचणी अभीयंता योगीबाबा :-)
) तीळाचा स्नेह गुलाचा गोडवा
संक्रांतीच्या नीमीत्ताने
प्रेंम्प्रकरण ( ल्फंड) जुळ्वा
- योगीबाबा :-)
) आजवर दुरून पाहणारे चेहरे
दया घेर्तील या देहाला
या व्यक्तीमत्वात आनेंन एव्ढ बळ
की वेलागेल जगाला
- योगीबाबा :-)
) पान आपट्याचें
बंध
स्नेहाचें
दृढ
करुयसाक्शीने
श्रीगनेशाचें

-
योगीबाबा :-)