योगीबाबा चारोली संग्रह
१) फोल्डरआत फोल्डर
फोल्डरआत सेव केली ब्रीफकेस
------- चं नाव घेउन लीहीतो
लगनाची पहीली टेस्ट केस
- संगणक प्रणाली चाचणी अभीयंता योगीबाबा :-)
२) तीळाचा स्नेह गुलाचा गोडवा
संक्रांतीच्या नीमीत्ताने
प्रेंम्प्रकरण ( ल्फंड) जुळ्वा
- योगीबाबा :-)
३) आजवर दुरून पाहणारे चेहरे
ऊदया घेर्तील या देहाला
या व्यक्तीमत्वात आनेंन एव्ढ बळ
की वेड लागेल जगाला
- योगीबाबा :-)
४) पान आपट्याचेंे
बंध स्नेहाचेंे
दृढ़ करुया साक्शीने े
श्रीगनेशाचेंे
- योगीबाबा :-)
1 comment:
Arre Yogibaba,
Lai bhari charolya ahet re bhau.. Asach jomane an joshane chalu thev mhanto ki mi.. bar ka?
Tula rocking life sathi lai lai shubeccha!!!
Post a Comment